आरोग्य
उपजिल्हा रुग्णालय तुमसर ने महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना उत्कृष्ट पने राबविल्या बद्दल सन्मानित…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
भंडारा जिल्हा वार्ता भंडारा जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे १५ ऑगस्ट २०२३ ध्वजारोहण झाल्यानंतर जिल्ह्यांमध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमन्त्री जन आरोग्य योजना राबविण्यात आली.

त्यामध्ये तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील
डॉक्टर धिरज लांबट यांनी आपल्या सहकारी डॉक्टर व
कर्मचाऱ्यांसोबत अथक परिश्रम करून ही उत्तम रितीने पार पाडली.ह्या योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रुग्णालयाला
मान.जिल्हाधिकारी योगेश कुंभेजेकर
यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


