मनोरंजन
*कलावंतांच्या कलागुणासाठी नाट्यगृह उभारण्यात येणार -गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भंडारा:-भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमात मान.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की स्थानिक कलावंतांच्या कलागुणासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी शासनातर्फे नाट्य गृह उभारण्यात येईल.

त्यावेळी व्यासपीठावर भंडारा -गोंदिया लोकसभा सदस्य खासदार मान.सुनील मेंढे,माजी राज्यमंत्री परिणय फुके,तिरोडा आमदार विजय रहांगडाले, भंडारा जिल्हाचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजेकर, गोंदिया जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.