सामाजिक
माझ्या मुलींनो बालीशपणा घेऊन चालत नाही…लाजरे बुजरेपणा सोडा स्वत: आपल्या संरक्षणा करीता मजबुत व्हायचे आहे या शालेय वयात तुम्हाला फसविनारे नराधम आहेत त्यांच्या फसवेगीरीला बळी पडु नका -कल्याणी भुरे

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
> गुड्डू पटले हरदोली (तुमसर) द्वारा प्रकाशित
तुमसर वार्ता:-तुमसर येथील येरली या गावी विनोबा हायस्कुल येथे शाळेतील विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले…
आपल्याला पुढे काय बनायचे आहे ते मुलांनो आजच ठरवा… वेळ निघुन गेली की काय करायचे हे संभ्रम होतो म्हणून आज वेळ तुमच्या जवळ आहे…असे सौ.कल्यानीताईंनी सांगितले.
लहान वयातच व्यसनाच्या आधीन जात आहे आपले हे जीवनातील ध्येय नाही आहे या वाईट व्यसानाच्या मागे लागु नका….

आई वडिलांच्या नंतर शिक्षक असतात त्यांचे आदर करा… त्यांची शिस्त तुम्हाला जीवनात उभे राहण्याचे ताकत देत आहे सक्षम नेतृत्व घडवित आहे
शहरातील विद्यार्थीं पेक्षा ग्रामीणचा विद्यार्थी हा कुठेही कमी नाही… स्वत:ला कमजोर समजु नका
अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले
या कार्यक्रमात लायन्स क्लब चे सदस्य, विद्यार्थी,विद्यार्थिनी आणि शिक्षण वृंद उपस्थित होते.




