राज्य

शालेय विद्यार्थ्यांनी तुमसर रोड रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांना दिले स्वच्छतेचा संदेश….

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

तुमसर वार्ता:- राष्ट्रपिता म. गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती तुमसर रोड (देव्हाडी) येथे साजरी करण्यात आली. राष्ट्रपिता व शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच हेल्प युथ फाउंडेशन नेहरू युवा केंद्र भंडारा,जिल्हा परिषद शाळा या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यामध्ये पथनाट्य, स्वच्छता अभियान, नृत्य, वृक्षारोपण, असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.


लोकांना जनजागृती करण्यात आले. यात विद्यार्थी यांचा खूप मोलाचा सहभाग होता.

पूर्व मध्य रेल्वे तुमसर रोडचे मुख्य स्टेशन प्रबंधक एम.आर.मुर्मु, एम. डी.मुगिसुद्दिन ( चौकी प्रभारी आर. पी. एफ.),के.पी.गवली सहायक उपनिरीक्षक,प्रधान आरक्षकशक्ती यादव, प,विवेक शेलकर,संतोष सिंह,सुखनंदन केवर्ते, मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. तर गावचे हेल्प युथ फाउंडेशन चे प्रफुल बाणासुरे, मोनू तिवारी,वैभव बानासुरे,यश गुप्ता यांनी स्वच्छता मोहिमेचे व वृक्षरोपणाचे विद्यार्थ्यांसमवेत आयोजन केले


यावेळी रेल्वे परिसरात दक्षिण होते. स्वयंसेवक शिक्षक हिना राऊत, स्वार्थी करमकर,ज्योती चौधरी,अश्विनी डोंगरे,राहुल कटणकर,रणदीप करमकर, जितसिंह लील्हारे, अजय यादव यांनी सुद्धा प्रतिसाद दिला आणि नियोजन करून हा उपक्रम राबविण्यात आला.

स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
न्यूज रिपोर्टर
पोलिस की आवाज न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button