आरोग्य

आपसी वादावरून दोन युवकात झडप….!

नाकाडोंगरी- तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात जितेन्द्र भुतांगे आणि मोसिम कुरेशी हे पाणठेल्यात बसले असताना त्यांचा आपसात वाद होऊन मोसीमने जितेन्द्र वर काठीने वार केल्याने जितेन्द्र गंभीरपणे जखमी झाला.त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी येथे उपचार केले डोक्यावर गंभीर जखम झाल्याने नंतर त्याला जिल्हा रुग्णालय भंडारा ला दाखल करण्यात आले.


उपचारादरम्यान psi कुमरे व शिपाई नेपाल गभने यांनी जितेन्द्र भुतांगे ची चौकशी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केली व मोसीम कुरेशी वर कलम 324,504,506 अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.

पुढील तपास गोबरवाही पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर साहेब करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button