मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल

संपुर्ण महाराष्ट्रात सर्वांचा एकमेव पसंदिदा न्युज नेटवर्क
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
राजेश ऊके
बातमी संकलक
मिळालेल्या माहितीनुसार महापुरुष व थोर समाजसुधारक “महात्मा जोतीराव फुले” व “सावित्रीबाई फुले”यांच्या बद्दल मनोहर भिडे वारंवार वादग्रस्त व्यक्तत्व केला जात आहे व आता भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे “राष्ट्रपिता महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरू” तसेच इतर महापुरुषांच्या बद्दल तसेच संत महात्मे यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे.वारंवार महापुरुषांचा अपमान होत असुन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत तरि मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी व कठोर कारवाई करण्यात यावी ह्या अनुषंगाने तहसील कार्यालय तुमसर तालुका ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमसर च्या वतीने
“राजकुमार माटे “जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल तसेच” सौ.सरोजताई भुरे “जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल”यांच्या नेतृत्वाखाली मान.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
ह्यावेळी सर्वश्री मधुकरजी कुकडे (माजी खासदार)देवचंद ठाकरे, अभिषेक कारेमोरे, जितेंद्र तुरकर, योगेश सिंगणजुळे,सागर गभने,राजेश देशमुख,सलाम तुरक,मनोज वासनिक,दिलीप सोनवणे,के.के.पंचबुधे, डॉ.सचीन बावनकर, अरुन गजभिये,प्रदिप भरनेकर,पमाताई ठाकुर, वंदनाताई आकरे, कविताताई साखरवाडे,मिनाताई गाढवे,शालीनीताई पेठे,नेहाताई मोटघरे, अश्विनीताई थोटे,उमेश तुरकर,वसीम कुरेशी,शाम भैरम,किशोर गभने,अनील साठवने,अनिता ताई कठौते, तुलसीदास भगत, भारत रहांगडाले,शंकेत गजभिये, संदेश डुबंरे,गुलराज कुंदवानी,तिलक गजभिये,कपील जैन, दिपक कोटांगले,संतोष शहारे,पारस भुसारी, राजेन्द्र बघेले, प्रमोद लांजेवार व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
