काँग्रेस व महिला काँग्रेस तर्फे भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा निषेध
संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना जोडे मारून शेन लावून निषेध
दिनांक 19/07/23 ला सकाळी 11.30 वाजता भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी व महिला काँग्रेस तर्फे भाजपा जवाब दो. किरीट सोमय्या पे कुछ तो बोलो. भाजपा नेते किरीट सोमय्या ह्यांचे नागडे उघडे व्हिडिओज सगळी कडे व्हायरल होत आहेत. याच्या विरोधात जोडे मारो आंदोलन त्रिमूर्ती चौक भंडारा येथे करण्यात आला.
भाजपा नेते किरीट सोमय्या ह्यांचे नागडे उघडे व्हिडिओज सगळी कडे व्हायरल होत आहेत. भाजपा आणि भाजपाचे नेते युवा पिढी ला ह्यातून काय संदेश देत आहेत.

कुठे गेले भाजपा चे आचार ,विचार ,सदाचार, संस्कृती, आणि संस्कार .भाजपा नेत्यांचे हेच घाणेरडे संस्कार आहेत का ह्याचे भाजपा ने उत्तर द्यावे आता महाराष्ट्राच्या जनतेल भाजपा नेते किरीट सोमय्या ह्यांचा हा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाला कसा किंवा कोणी केला. आज भाजपा नेता किरीट सोमय्या कायम भाजपा प्रतिनिधी म्हणून पत्रकारांन समोर वेगवेगळे विषय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात फायली घेवून बसत असत. प्रत्येक नेत्यावर चिखलफेक करत असत आणि अचानक ह्या भाजपा च्या नेत्या चे घाणेरडे ब्लू फिल्म पॉर्न व्हिडिओज समजता पसरत आहेत. आज हे व्हिडिओ पूर्ण समाजात लहान मुलांन पासून मोठ्या माणसानं पर्यंत आणि लहान मुलींन पासून सर्व महीलान पर्यंत गेला आहे.ह्यातून भाजपा आणि भाजपा नेते महाराष्ट्रा ला काय संदेश आणि काय संस्कार देवू इच्छितात. ह्यांना ह्या भयानक गोष्टी ची लाज कशी वाटत नाही. नैतिकतेच्या गोष्टी करणारी भाजपा आणि नैतिकता शिकवणारी भाजपा आणि नेते मंडळी आता मूग गिळून गप्प का आहे. गृराज्यमंत्री आता ह्यावर काही कारवाई करणार की नाही.
आहों भाजपा चा एक नेता संपूर्ण महाराष्ट्रा ची तरुण पिढी नासवतोय अशे व्हिडिओ टाकून ह्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी महिला जिल्हा अध्यक्ष सौ जयश्री ताई बोरकर यांनी केली आहे.. संभदित नेत्या ला शिक्षा होणार का नाही. असा प्रश्न उपस्थित केला.
गृहराज्यमंत्री यांनी ताबडतोब कारवाई चे आदेश दिले पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी ने किरीट सोमय्या यांची त्यांच्या पार्टी तून ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे.
भाजपा कडच्या वॉशिंग मशीन मध्ये ह्या नेत्या ला जरी तुम्ही धुतले तरी महाराष्ट्र आणि जनता तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा. तेव्हा भाजपा आपणा ह्या प्रकरणा बाबत मौन सोडा आणि जनते ला उत्तर द्या .
आपल्या महिला नेत्या तर एकदम चिडीचूप गपगार आहेत त्या तर खर या विषयावर सारख्या टीव्ही आणि न्यूज वर आल्या पाहिजेत परंतु अम्हला कल्पना आहे की तुम्ही वाघांची शेळी करून बांधून ठेवली आहे. राष्ट्रवादी दादा गट महिला आयोग अध्यक्ष रुपाली चणचणकर ह्या ही मौनव्रत धारण करून कोणत्या तरी बीळा मध्ये लपून बसल्या आहेत त्याविरुद्ध कारवाही व्हायला हवी अशी मागणी भंडारा जिल्हा अध्यक्ष मोहन भाऊ पंचभाई यांनी केली. यावेळी श्री मोहन भाऊ पंचभाई अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, सौ जयश्री ताई बोरकर महिला जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष प्रेम सागर गणवीर, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, जी प सदस्य विद्या कुंभारे, जी प सदस्य कविता उईके, सारिका कापसे , कुसुम कांबडे, स्नेहा भोंवते, अनु. जाती. जिल्हाध्यक्ष मंजुषा चव्हाण, करुणा धुर्वे, स्वाती हेडाऊ, नयना चांदेवार, सारिका नागदेवे, भावना शेंडे, नंदा मोगरे, भावना शेंडे, सारिका नागदेवे, ममता बिसेन, धनराज साठवने इंटक जिल्हाध्यक्ष, शिवा गायधने परिवहन सेल जिल्हाध्यक्ष, धनंजय तिरपुडे, शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, कान्हा बावनकर, मनोज बागडे, राजकपूर राऊत, शंकर राऊत, रिजवान काझी, विनीत देशपांडे, प्रमोद मानापुरे, विजय कापसे, पवन मस्के, गणेश निमजे, महेंद्र वाहणे, महमूद खान, अनिक जमा, इरफान पटेल, जीवन भजनकर, भावेश नागपुरे, जितेश चांदेवार, बिट्टू सुखदेवे, श्रीकांत बांसोड, नवाब शेख, इम्रान पटेल, जनार्धन निंबारते, प्रीतम भोंडेकर, मंगेश वंजारी, सोमदास गाभणे, महेश सूर्यवंशी, राकेश कोडापे, सुरज पगाडे, नरेंद्र साकुरे, धर्मेंद्र गणवीर, नाहिद परवेज व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
