कोर्टी केंद्र याचे प्रमुख आदिनाथ भानुदास देवकते यांच्या जन्मदिनानिमित्त औचित्य साधून शुभेच्छा दिल्या

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क, प्रमिला जाधव पश्चिम महाराष्ट्र सहसंपादक
आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद सावडी शाळा दिगंबराव बागल शाळा सातवी वर्ग कोर्टी केंद्र शाळा छत्रपती शिवाजी विद्यालय वीट विहाळ ग्रामस्थ यश कल्याणी सेवा भावी संस्था येथे उपस्थित राहून वरील सर्वानी केक कापून सत्कार केला भरभरून प्रतिसाद व शुभेच्छा दिल्या तसेच पंचायत समिती मा. सदस्य जिल्हा परिषद मा. सदस्य पत्रकार बांधव विधिज्ञ सरपंच उपसरपंच सदस्य विविध गावातील स्नेही मित्र परिवार माझे विविध गावातील विद्यार्थी पालक महिला भगिनी शैक्षणिक सामाजिक राजकीय कला क्रिडा सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रात काम करणारे बांधव माध्यमिक प्राथमिक शाळेतील शिक्षक व महिला भगिनी आप्तेष्ट स्नेही अगदी लहान थोर मंडळी यांनी मनापासून प्रत्यक्षात फोनद्वारे व्हाटसप फेसबुक इंस्टाग्राम स्टेट्स व्दारे शुभेच्छा चा पासून पाडून काम करण्यासाठी नवचैतन्य निर्माण केले आपल्या सर्वाचा मी खुप मनापासून ऋणी आहे नेहमी ऋणात राहून काम करत आलो आहे यापुढे ही आशाच पध्दतीने काम केले जाईल आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद मागल्या प्रमाणेच पुढे ही पाठीशी राहोत हीच परमेश्वराकडे प्रार्थना पुनश्च सर्वाचे आभार व धन्यवाद*???????????????????????????????????????????????????????????? *आपलाच आदिनाथ देवकते व स्वाभिमानी परिवार*????????????????????????????????????????????????????????????????????




