राजकीय

तुमसर तालुका व तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिनांक 19/06/2023 ला संताजी मंगल कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली.बुथ कमिटी हा पक्षाचं महत्वाचा भाग आहे : -धनंजय दलाल

“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क “

                           तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विस्तारित कार्यकारिणीच्या ग्रामीण व शहर च्या आढावा बैठकीत धनंजय दलाल बोलत होते. *पक्षाला जिवंत ठेवायचे असेल तर प्रत्येक गावी मोहल्लात राष्ट्रवादी कॉंग्रेसची बूथ कमिटी असणे गरजेच आहे असे ते म्हणाले!* हया प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन *तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष धनेंद्र तुरकर यांनीही नवीन लोकांना पक्ष संघटन मध्ये समाविष्ट करून जवाबदारी देने खुप गरजेचं आहे असे सांगितले.* आजच्या या सभेला प्रफुल पटेल साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन ठराव प्रस्ताव पारित करण्यात आला  . ह्याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष सरिता ताई मदनकर ,माजी सभापती शुभांगी ताई रहांगडाले ,युवतीच्या जिल्हाध्यक्ष नेहा शेंडे, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य रिता ताई हलमारे व विधानसभा अध्यक्ष देवचंदजी ठाकरे,तुमसरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे,विधानसभा बूथकमिटीचे अध्यक्ष वासुभाऊ बांतेजी तसेच ओबीसी अद्यक्ष राजूभाऊ माटे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विधानसभा युवक चे सुनिल थोटे यांनी तर प्रास्ताविक धनेंद्र तुरकर यांनी व शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडेयांनी केले व आभार प्रदर्शन तालुका युवक अध्यक्ष ठाकचंद मुंगूषमारे यांनी केले! *आदरणीय प्रफुल पटेल साहेब यांचा सूचनेनुसार तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन कार्यकारिणी सद्यस्यांना व जिल्हा परिषद सर्कल प्रमुख,पंचायत समिती प्रमुख व गावप्रमुख यांना वरिष्ठ उपस्थित पदाधिकारी यांचा हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.*
  • या प्रसंगी वरीष्ठ उपस्थित पदाधिकारी च्या हस्ते तुमसर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस च्या नवनियुक्त कार्यकारणी च्या पदाधिकारीना नियुक्ती पत्र देण्यात आले. यात तालुका उपाध्यक्ष म्हणून सुरेश रहांगडाले यांची नियुक्ती त्याच प्रमाणे पुरनलालजी टेकाम,सुरेश गोखले तसेच कपिल जैन सचिव ,अविनाश कोंडेवार सचिव ,दिलीप सोनवने सह-सचिव, अरुण गजभिये सह-सचिव, त्याप्रमाणे तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून मदन भगत, दिलीप ढभाले, शालीक भाऊ गौपले , हरिचंद बोकडे, प्रेस चौधरी, श्रीधर हिंगे,रोशन सावतवाने, प्रकाश हारगुडे, सुरेन्द्र वाहिले, तेजराम ठाकरे, संदीप पडारे, गणेश ठाकुर, दिनेश तूरकर. तसेच जिल्हा परिषद सर्कल प्रमुख पदी राजेंद्र बघेले जिल्हा परिषद बपेरा सर्कल , माणिकराव ठाकरे जिल्हा परिषद सिहोरा सर्कल प्रमुख, डॉक्टर सचिन बावनकर जिल्हा परिषद आष्टी सर्कल प्रमुख , लखन मोरे जिल्हा परिषद चुल्हाड सर्कल प्रमुख, अजय बिसने सिहोरा पंचायत समिती सर्कल प्रमुख, सुधीर पुंडे साखळी पंचायत समिती सर्कल प्रमुख, मुकेश (गोलू) गौतम सिहोरा प्रमुख यांची निवड माननीय खासदार प्रफुल भाई पटेल साहेब यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
    हया प्रसंगी राजेश देशमुख,सुरेश रहांगडाले,सौं पमा ताई ठाकूर, सुनिल जी थोटे, सुमित जी मलेवार, यासिन जी छवारे, प्रदीप जी भरणेकर,नानू परमार, कपिल जैन ,शिशुपालजी गौपले ,सचीन बवनकर ,शालीक गौपले ,सुरेश गोखले ,पुरणलाल टेकाम ,रोशन सावंतवाण ,विजय गौतम ,संजू चौहान ,बन्सी तुरकर ,अतुल सार्वे,विजय पारधी ,उमेश तुरकर ,मनोज वासणीक ,खेमू गभने ,संजय लाखा ,तोशल बुरडे,निशिकांत पेठे,कविता साखरवाडे, जयश्री गाभणे, नंदा डोरले, मीना गाढवे, नेहा मोटघरे माणिकराव ठाकरे, दिनेश भाऊ तुरकर, तेजराम ठाकरे, महेश चौधरी, हरिश्चंद्र बोकडे, मधुकर अडमाचे, ओंकार रहांगडाले,नरेंद्र सरनागत, हरिदास परतेति, रणदीप करमकर, नंदकिशोर वंजारी, यशपाल सिंह, अरुण गजभिये, सुरेंद्र पारधी, मुरलीधर सुखदेवे, कलाम शेख,अनिल राऊत, रामदास बडवाईक, वसंत कावळे, मनोहर डावळे, सौ शशिकला उइके, रणधीर नेमा, शिशुपाल भगत, घनश्याम कुंभरे, सुनील पुराम, राजेश रहांगडाले, कामेश बोपचे, दीपक उइके, मनोहर साठवणे, कुलदीप खुणे, दिलीप ढबाले,यादोवराव वासनिक,यादोवराव वासनिक, चंद्रशेखर घरडे, बंडूभाऊ रहांगडाले, विपिन तुरकर, गोलू गौतम, अजय बिसने, धनपाल पारधी, गजानन उईके, देवचंद भगत, राधेश्याम आगासे, गणेश सोनकुसरे, खेल सिंग बंधारे, श्रीराम ठाकरे, विजयकुमार पटले, विनोद ठाकरे, राजेश मेश्राम, शिवदास लसुनते, रोशन मुटकुरे, अनिल टेकाम, संतोष वाढवे, संदीप नोनारे, संदेश डुंभरे, निश्चित वर्मा, दिनिंद्र चौधरी, धनराज मेश्राम, मिलिंद गजभिये,नुवी ठाकूर,शंकर तीतीरमारे, सुरेंद्र वहिले, अनिल साठवणे, जाकीर तुरख, रवींद्र पंचबुधे, मनीष राघोरते, संतोष चारमोडे, रामकृष्ण ढबाले, ऋषी कुमार खोब्रागडे, जयपाल विठुवे, नथू पंचबुधे,योगेश पटले, भोला राखडे, दिलीप सोनवाने, उमेश बिंजेवर ,अविनाश कोंडेवार वृषभ मेश्राम, फुलेश्वर वर्मा,देवेन सहारे ,आम्रपाली पटले पंचायत समिती सदस्य मनोज झुरमुरे ,सहारे ताई ,श्रीधर हिंगे ,नामदेव हटवार ,नंदकिशोर गजभिये, लतीफ शेख,संजय शेंडे, राजू भगत, प्रल्हाद नेवारे, नंदकिशोर गजभिये, डॉक्टर रामदयाल भगत व अन्य राष्ट्रवादी सदस्य व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button