राज्य

दुपत्या जनावर लंपी साथरोगामुळे व दुग्ध कंपन्यांच्या स्पर्धेत एकाच गावात दिनशा प्रा. कंपनीचे दोन सेन्टर असल्याने जुन्या दुग्ध संकलकावर उपासमारीची पाळी ! अधिकारी कुंभकर्णी झोपेत.

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

तुमसर तहसील वार्ता-नाकाडोंगरी क्षेत्रात दुपत्या जनावरांर लंपी आजारामुळे पशुपावकांचा दुध एकदम कमी प्रमाणात होत आहे. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी ह्या लंपी रोंगावर लक्ष देऊन मात करण्याची गरज आहे.

त्याचप्रमाने जास्त उन्हाच्या प्रभावामुळे पशु वर खुप परिणाम होऊन दुधाचे उत्पादन कमी होते त्यामुळे पशुपालकाची आर्थिक परिस्थिती खालावत असुन दिवसेंदिवस पशुखाद्याच्या किंमतीत वाढ झाल्याने पशुपालकांना हा धंदा नकोसा वाटत आहे.

असाच एक प्रकार नाकाडोंगरी परिसरात घडला आहे, ग्राहकांमध्ये तर स्पर्धा आहेत पण दुग्ध संकलन केंद्र मालिकांमध्ये सुध्दा स्पर्धा निर्माण झाली आहे ,त्यामुळे ग्राहक एकमेकांकडे भटकुन त्याच्या म्हणाला पण खुप आनंद वाटुन मजा घेण्याच्या मोडवर आहे.


इकडे दुध उत्पादनात घट आणि दुग्ध संकलन कंपन्या बाजारात येऊन स्पर्धा वाढवत आहेत परंतु गावोगावी दुग्ध संकलन केंद्र उघडल्याने

जुन्या दुग्ध संकलन केंद्राच्या मालकावर उपासमारीची ची वेळ आलेली आहे त्यामुळे कंपन्यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या विषयांकडे लक्ष देण्याची गरज आहे. वरिष्ठ अधिकारी (GM)नागपूर यांच्या कडे सुध्दा तक्रार केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button