जिल्हा

मद्यपान करून ट्रॅक्टर चालवणाऱ्या ईसमावर गोबरवाही पोलीसांची कार्यवाही

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

तुमसर वार्ता:- मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीतील पाथरी गावातील ट्रॅक्टर चालक ब्रह्मानंद रुपचंद नेवासे ग्राम पाथरी शिवारातील अकरा कि.मी.उत्तरेश आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रं. M P50/A974 दारुचे सेवन करुन आलेल्या फिर्यादी पोहवा. गजानन चव्हाण यांच्या लेखी तक्रार व आरोपी चे वैद्यकीय तपासणी च्या अहवालानुसार आरोपी विरुद्ध गोबरवाही पोलीस स्टेशन येथे अप.क्रं 142/2023कलम 185 (1)मो.वा.का.अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला असुन
पुढील तपास


गोबरवाही स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार नितीन मदनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा.गजानन चव्हाण करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button