क्राइम
भंडारा जिल्ह्यातील सिहोरा पोलीसांची दारु पिऊन गाडी चालविणाऱ्या वर कार्यवाही


भंडारा जिल्ह्यातील
सिहोरा पोलीस स्टेशन चे शिस्तबद्ध ठाणेदार माननिय निलेश गोसावी साहेब यांनी व यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱी कठोरपणे शिष्टाचाराची अंमलबजावणी करत आहेत.

माहितीनुसार
सविस्तर वृत्त असे ग्राम सिहोरा मध्ये राहणारा शुभम सुनील हेडावु हा मोटरसायकल MH-36F W9826 चा चालक सिहोरा पोलीस स्टेशन च्या समोर डांबरी रस्त्यावर आपले वाहन दारुचा सेवन करुन पोलीस स्टेशनच्या समोरील सिलेगाव जाण्याच्या मार्गावर आपले वाहन वेळी वाकडी चालवतांनी मिळुन आल्याने फिर्यादी पोहवा. मनोज ईडपाते यांच्या लेखी तक्रारीवरून व त्यांच्या वैद्यकीय तपासणी वरुन आरोपी सुनील हेडावु यांच्यावर पोलीस स्टेशन सिहोरा ला अप.क्रं.102/2023कलम 185मोवाका अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास



