आरोग्य

कौन्सिल फॉर ह्युमन राईट कडून प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांचा गौरव

कोंढाळी प्रतिनिधी:- दुर्गा प्रसाद पांडे

24×7×365 IPHS मानकीकृत प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढाळी येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त काटोल-नरखेड तहसीलच्या मानवाधिकार परिषदेचे अध्यक्ष बबलू (दुर्गेश) बिसेन आणि सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा प्रसाद.पांडे यांनी कोंढाळी व काटोल तालुक्‍यातील परिचारिकांच्या कार्याचे कौतुक करून उपस्थित परिचारिकांचा गौरव केला. यावेळी त्यांनी केलेली सेवा, त्यांचे अनुभवही सांगण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.पुष्पक खवशी यांच्या उपस्थितीत सर्व परिचारिकांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button