क्राइम

रस्त्यावर मधोमध उभी असलेल्या वाहणार गोबरवाही पोलीसांची कार्यवाही

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

तुमसर वार्ताआता प्रत्येक परिसरात लोकसंख्या वाढत आहे त्यानुसार वाहनांची संख्या सुध्दा वाढत आहे.वाहनधारक कुठेही वाहन ठेऊन आपले दुसरे कामे करतो, परंतु ह्या वाहनांच्या बेकायदेशीर ठेविमुळे दुसऱ्या वाहनचालकांना व जनतेला येण्यासाठी अडथळा निर्माण होईल याची त्यांना जाणीव होत नाही परंतु गोबरवाही पोलीसांनी अशा वाहनधारकावर कार्यवाही करुन वाहतूक नियम कायद्याचे पालन केले.


सविस्तर वृत्त असे
भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत राजापुर गावातील चार किलोमीटर उत्तरेश आपल्या ताब्यातील वाहन आरोपी सफिक इस्माईल खुर्चनी यांनी वाहन टाटा मॅजिक क्रं.MH-DS1881 सार्वजनिक ठिकाणी रोडच्या मधोमध उभा करुन येणाऱ्या -जाणाऱ्या लोकांच्या वाहनास अडथळा निर्माण करुन लोकांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे उभे असतांना मिळुन आल्याने फिर्यादी यांस नितीन रोठौर यांच्या रिपोर्ट वरुन आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गोबरवाही येथे अप.क्र.138/2023 कलम 283,भादवि.अन्वे गुन्हा नोंद करित आहे.

पुढील तपास


गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार माननिय नितीन मदनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चव्हाण करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button