सामाजिक
बुद्ध पौर्णिमा निमित्ताने नाकाडोंगरी येथे खिर पुरीचे वाटप
राजेश ऊके द्वारा प्रकाशित

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी गावात भिम मेळावा उत्सव समिती तर्फे बुद्ध पौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सकाळी पुजा वंदना करुन दुपारी खिरपुरी चे वाटप करण्यात आले.

त्यावेळी समितीचे अध्यक्ष माया घडले,सचिव बिंदू ऊके, उपाध्यक्ष टीकाराम वासनिक, रोशन बोरकर, रामदास मेश्राम,धर्मदास पंचभाई,अतुल पंचभाई,संजय मेश्राम,अजय दहाट, प्रिन्स उके,मुकेश वहाने,गोल्टी घडले,आशीस गोंडाने,शिशुपाल साखरे, युवराज भुतांगे, अनिल रामटेके,सुशिला वासनिक,विनोदा गजभिये,पोर्णिमा दहाट,भाविका ऊके, पल्लवी साखरे ,संध्या सोनटक्के आदी बौध्द उपासक,उपासिका यांनी बौध्द पोर्णिमेच्या कार्यक्रमाला सफल करण्यासाठी सहकार्य केले.



