क्राइम
तुमसर शहरात आयपीएल सट्टाबाजरावर IPS रश्मिता राव उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कार्यवाही

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात आयपीएल सट्टा ह्या अवैध धंद्यावर मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे IPS रश्मिता राव व त्यांच्या सहकारी यांनी कडी मसकत करुन अवैध IPLसट्टा आरोपी संजय साठवने , विरेंद्र कठाने, धर्मेंद्र बनकर, बाल्या बिसने शिवमंदिर शहर वार्ड , तुमसर येथे नवीन बांधकाम सुरु असलेल्या घरात धाड दिली, ह्यामध्ये १लाख २५हजार ३५८रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन अप.क्रं. २३६/२०२३कलम ४,५मजुका सहकलम १०९भादवी.सदर गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास



