MSEB च्या नियमाप्रमाणे विद्युत पुरेसा होने अत्यावश्यक:-अधिक्षक अभियंता राजेश नाईक (राठोड)

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
???? भंडारा जिल्हाचे विद्युत महावितरण महामंडळाचे अधिक्षक अभियंता श्री.राजेश नाईक (राठौर) यांच्यासी पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क चे न्युज एडीटर श्रीयुत राजेश ऊके यांनी घेतलेली मुलाखत????
मी भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुके कवर करुन प्रत्येक तहसील चा आढावा घेतला.
प्रश्न-शेतकऱ्यांसाठी आपल्या विभागामार्फत काय धोरण आहे?
उत्तर-शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पंप कनेक्शन २०२०ते २०२३मध्ये घेतले.
प्रश्न-सुरळीत पुणे विद्युत पुरवठा विषयी आपले धोरण सांगावे?
उत्तर-सेक्सन अधिकारी व उपविभागीय अभियंता यांना पुर्वी च निर्देश देऊन विद्युत पुरवठा सुरळीत पणे होईल ह्याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.
प्रश्न-ईलेक्ट्रिक विभागात मनुष्य बळ पुरेसा आहे काय?
उत्तर होय.
प्रश्न– स्थानांतरवर आपले म्हणणे काय आहे?
उत्तर-MSEB च्या नियमाप्रमाणे
प्रश्न-आपण भंडारा जिल्हात संपुर्ण तालुक्यातील डीविजन व सबस्टेशन ला भेट दिली काय?
उत्तर– होय.

श्री.राजेश नाईक (राठौर) साहेबांनी पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क समाधान कारक माहिती दिली.




