शालेय
तुमसर तालुक्यातील आष्टी जि.प.पुर्वमाध्यमिक शाळेत १ में महाराष्ट्र दिन साजरा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
दिनांक 1 मे 2023 रोज सोमवार ला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा आष्टी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच अध्यक्ष शा.व्य. समिती व सर्व सदस्य शा. व्य. समिती तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी स्कॉलरशिप परीक्षेत पात्र ठरलेले शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या उपस्थित मान्यवरांकडून स्वागत व सत्कार करण्यात आला .
