मनोरुग्ण महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या गुन्हेगाराला भंडारा पोलीसांनी केली अटक

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा वार्ता
भंडारा जिल्हा वार्ता
माननिय लोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा यांनी घेतलेल्या प्रेस काॅन्फ्रेस द्वारा मिळालेल्या माहितीनुसार
भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत एका मनोरुग्ण महिलेवर आंबेडकर वार्ड गणेशपुर भंडारा येथील मनोरुग्ण महिला ने घरी कुणाला न सांगता निघून गेली असता फिर्यादी ने बहिणी ची गुमशुधा तक्रार भंडारा पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली.
भंडारा पोलीसांनी गुमशुधा महिलेचा शोध घेत असतांना गणेशपुर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पारिच्या खाली महिला नग्न व जखमी अवस्थेत आढळून आल्याने तिला उपचारासाठी भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भंडारा पोलीस व गुन्हे प्रकटीकरण विभागामार्फत प्राचारण करुन गुन्ह्याचा शोध घेत असतांना आजुबाजुच्या शेजारील लोकांना घटनांबदीत विचारले असता एक आटोरिक्सा घटनास्थळ परिसरात गेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोपनीय माहिती प्रमाणे तपास पथकाच्या साहाय्याने आरोपीला संशयास्पद विश्वासात घेऊन आटोरिक्स्या चालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.

माननीय पोलीस निरीक्षक सुभाष बारसे साहेबांना आरोपीचा शोध घेण्याकरिता खुप परिश्रम करावे लागले त्यांच्या ह्या परिश्रमाबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे.
यावरुन भंडारा पोलीसांनी त्याला अटक केली.
त्यानंतर पिडीत महिलेची परिस्थिती पाहुन तिच्यावर बळजबरीने अतीप्रशंग करुन तिला जखमी अवस्थेत शोडुन दिले असे भाऊ (फिर्यादी) यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन वैद्यकीय परिक्षन अहवालानुसार पोलीस स्टेशन भंडारा अप.क्रं. २३०/२०२३कलम ३७६(२)(अ)३७६(२)(अ)३५४(ब)२०१भादवि.अन्वे गुन्हा नोंद करुन तपास करण्यात आला.
वरील कार्यवाही मध्ये माननिय लोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव,व स्थानिय गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक चिंचोडकर व कर्तव्यदक्ष ठाणेदार सुभाष बारसे हे होते.




