भंडारा जिल्ह्यातील डोंगरगाव येथे ई-लाईब्रेरी चे शुभारंभ

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भंडारा जिल्ह्यातील आंधलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव हे आदर्श ग्राम म्हणून भंडारा पोलीस अधीक्षक मा.लोहित मतानी साहेब व अपर पोलीस अधीक्षक मा.ईश्वर कातखडे आणि प्रशांत मिश्रा यांनी दत्तक घेतले त्या अनुसंघाने जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरगाव येथे ई-लाईब्रेरी चे उद्घाटन करण्यात आले तसेच परमात्मा एक सेवकांतर्फे कार्यक्रम घेण्यात आले.
सुचना:-वाटसाप स्टेटस, फेसबुक, ट्युटर, ईन्स्टाग्राम आणि(policekiaawaj.com)गुगल वर सर्च करुन★पोलीस कि आवाज★नवनवीन बातम्या दररोज पाहु शकता.
कार्यक्रमाला परमात्मा एक सेवकांचे कार्यकर्ते ,गावकरी बांधव तसेच पत्रकार बंधु उपस्थित होते.
कार्यक्रमाला मार्गदर्शन करतानी मा.लोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा यांनी सांगितले की प्रत्येक स्रीयांनी आपल्या पतीला दारु मुक्त करावे जेनेकरुन परीवार सुखी होईल तर जिल्हा सुखी होईल आणी जिल्हा सुखी झाला तर देश सुखी होईल.

ई-लाईब्रेरी च्या माध्यमातून IIT,मेडिकल, ईंन्जिनीअरींग च्या स्पर्धा परीक्षा च्या पुस्तका, ट्युशन उपलब्ध करुन जेनेकरुन विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यात सुविधा उपलब्ध होईल.

