शालेय

शिव शंभो ग्रुप खडक वस्ती सावडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सहसंपादक


दिनांक 19 2 2023 रोजी शिवशंभो ग्रुप सावडी व जि, प ,प्रा ,शाळा सावडीचे मुख्याध्यापक मोरे सर यांनी छत्रपती ‌शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळेतील शिवजयंती साजरी करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात साठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थ हजर होते.

यानिमित्त शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थी गुण दर्शीन कार्यक्रमाचे साजरी करण केले आधारित मुलींनी भाषणे केली सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील व सभापती अतुल पाटील यांनी उपस्थिती दर्शविली 20 2 २०२३ रोजी जि प प्रा शाळा सावडी व दिगंबर रावजी बागल माध्यमिक विद्यालय हायस्कूल सावडी यांना शिवशंभो ग्रुप खडक वस्ती निष्ठांनाचे भोजन दिले सदर कार्यक्रमासाठी शिवशंभो ग्रुप खडक वस्ती यांनी विशेष परिश्रम घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले व आभार संभाजी गिरमे सर यांनी केले व शिवशंभो ग्रुपचे खडकवस्ती सावडी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

मुख्यसंपादक पोलीस कि आवाज न्युज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button