क्रिडा
वर्धा येथील एकता क्रीडा मंडळाच्या वतीने जिल्हा संकुल प्रागणांत बक्षीस वितरण

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
:-डॉ. परिणय फुके आमदार वर्धा जिल्हास्थरीय शरीर सौष्ठव स्पर्धेला भेट देऊन विजेते स्पर्धकाऔना बक्षीस वितरण केले.

कार्यक्रमाला उपस्थित खासदार श्री रामदास तडस, आमदार तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज भोयर, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील गफार, सुधीर दिवे, पोलीस अधीक्षक नरुर हसन, राकेश शेफर, प्रदिप ठाकुर, शबिर भाई आदी उपस्थित होते.
