क्रिडा
राज्यस्तरीय स्पर्धेत आष्टी गावातील विद्यार्थी सन्मानित…!
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा- तुमसर तालुक्यातील आष्टी गावातील आदित्य विजय राऊत यांना जलतरण राज्यस्तरीय स्पर्धा मध्ये अमरावती येथे भाग घेतल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित देण्यात आले.

आदित्य राऊत हा ग्रामीण भागातील विद्यार्थी असुन गाव पातळीपासून-जिल्हा व राज्यस्तरीय पातळीवर जाऊन आष्टी गावाचा नाव उंचावला त्यामुळे ह्यामुळे ह्या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
