क्रिडा

भारत राष्ट्र समिती संघटनात्मक पक्षवाढीसाठी तालुकानिहाय दौरा ३ जूनला

१लाख ५० हजार विझीटर्स असलेला न्युज नेटवर्क

संजीव भांबोरे
भंडारा-(जिल्हा प्रतिनिधी) तेलंगणा राज्यातील शेतकरी, कामगार ,दलित बंधु,बेरोजगार युवकांना स्थानिक राज्य सरकार ज्याप्रमाणे सोई सुविधा उपलब्ध करुन देत सर्व समाज घटकांचा विकास झाला आणी होत आहे त्यामुळे तेलंगणा मॉडेल संपूर्ण देशात नावारूपाला आला आहे. या राज्याप्रमाणेच संपूर्ण भारतात हया लोकोपयोगी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देऊन आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्यात सुध्दा भारत राष्ट्र समितीचा प्रसार करण्यासाठी भारत राष्ट्र समितीचे संस्थापक तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांच्या निर्देशानुसार भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात संघटनात्मक पक्ष बांधणी दौरा भारत राष्ट्र समितीचे विदर्भ समन्वयक प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर यांच्या आदेशानुसार माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांचे अध्यक्षतेखाली भारत राष्ट्र समितीचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रकाशजी मालगावे, भंडारा जिल्हा समन्वयक मुरलीधर भरै, ज्येष्ठ नेते धनंजयजी मोहरकर ,यांचे मार्गदर्शनात ३ जून 2023 ला होणार आहे. याप्रसंगी दिलेल्या स्थळी व वेळी त्या त्या परिसरातील सर्व कार्यकर्ता, पदाधिकारी ,शेतकरी बंधु, भगिनी व युवक मित्रांनी आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन भारत राष्ट्र समिती भंडारा जिल्ह्याचे वतीने करण्यात आले आहे.

या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन भंडारा विधानसभा समन्वयक अरविंद भालाधरे मोबाईल क्रमांक-९४२३६८८९६९ ,संजीव भांबोरे भंडारा विधानसभा समन्वय- ७०६६३७०४८९, पवनी येथे टायगर रिसॉर्ट येथे सकाळी ११ वाजता, व्यंकट मेश्राम माजी जिल्हा परिषद सदस्य-९७६४०८९०७१ लाखांदूर विश्रामगृह दुपारी १ वाजता, भास्कर हटवार मोबाईल नंबर ९८२३७४९०४२ साकोली विश्राम भवन दुपारी ३ वाजता, संजयजी खंडाईत मोबाईल नंबर ९४२०३६६१२६ लाखनी तालुका विश्राम भवन सायंकाळी ५वाजता, अरविंद भालाधरे मोबाईल क्रमांक ९४२३६८८९६९ भंडारा विधानसभा समन्वयक,संजीव भांबोरे भंडारा विधानसभा समन्वयक मोबाईल क्रमांक ७०६६३७०४८९सायंकाळी ७ .वाजता विश्राम भवन भंडारा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. करिता इच्छुक कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे.

न्यूज़ पेपर शिघ्र प्रकाशित हो रहा है ।

भ्रष्टाचार के खिलाफ आवाज

∆पोलीस कि आवाज न्युज ∆

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button