क्रिडा
आदित्य चे अभिनंदन…
भंडारा जिल्हा वार्ता:-सामान्य परिवारातील आदित्य आपल्या क्षेत्राचाच नाही तर भंडारा जिल्हा चा नाव उंचीवर नेत असुन सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे. हा मुलगा तुमसर तालुक्यातील आष्टी गावाचा आहे व त्याचे वडील विजय राऊत व मम्मी हे मुलासाठी खुप मेहनत करत आहेत.

लायन्स क्लब व स्पोर्ट ॲकॅडमी भंडारा च्या सयुक्त विद्यमाने वैनगंगा नदी पात्रात जुना पुल कारधा ते कोरंभी पाच किलोमीटर जलतरण करून स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल आदित्य राऊत चे अभिनंदन करण्यात आले.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद जकातदार कनिष्ठ महाविद्यालय भंडारा 19 वर्षे वयोगटातील राज्य स्तरावर मॉडर्न पॅथेलॉन करीता निवड करण्यात आली.