Uncategorized
बहुजन मराठी पत्रकार संघातर्फे निवेदन…

सोलापूर जिल्हा वार्ता:-पोलीस कि आवाज नेटवर्क संपूर्णमहाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात संघटना बळकट असलेला
“बहुजन मराठी पत्रकार संघटना रजी.महा 1076/2010.तर्फे सोलापूर“
जिल्ह्यातील ता. माढा येथील टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱे गाव व शहरातील चालत असलेले अवैध धंदे जसे दारू अड्डे, जुगार, काही कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सुरु असल्याचे निदर्शनास आले. ह्या अवैध धंदे मुळे काही लोक जिवन उध्वस्त झाले असे निवेदनात नमुद करण्यात आले. त्यामुळे हे अवैध धंदे बंद करण्यात यावे असे बहुजन मराठी संघाचे महाराष्ट्र सचीव आप्पासाहेब लोखंडे यांनी मांग केली आहे.
