Uncategorized
गोबरवाही पोलीस स्टेशन ला रुट मार्च…
गोबरवाही वार्ता:-तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन मौजा गोबरवाही येथे नवरात्र आणि येणाऱ्या दसरा दहन, शारदा उत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त मा.पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनात गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठानेदार विनोद गिरी यांच्या उपस्थितीत गौसिया मस्जिद, पेट्रोल पंप ते मुख्य रस्ता मार्गाने रुट मार्च चे आयोजन करण्यात आले. रुट मार्च ला गोबरवाही पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
