Uncategorized
ग्रामपंचायत सीतासावंगी मध्ये विकास कामामध्ये घोळ…

गोबरवाही वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार गावातील विकासासाठी आठवडी बाजारात बनविलेले बाजर ओटे ची कामे एकदम निस्कृष्ठ निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती समोर येत आहे तसी तक्रार खंड विकास अधिकारी पं. स. तुमसर व संबंधित विभागाचे अभियंता यांना गावकऱ्यांनी पाठवले आहे.

(आणखी विस्तृत माहिती पुढील बातमी मध्ये)
तक्रार देउन दिड महिन्याच्या वर कालावधी लोटुनही चौकशी झाली नाही. काही गावकऱ्यांची तक्रार दाबण्याचा तर प्रयत्न होत नसेल❓असे अनेक प्रश्न गावकऱ्यांच्या मनात उद्भवत आहेत.