Uncategorized
ईक्ट्रानिक गेम जुगारावर छापा…
तिन आरोपी पोलीसांच्या ताब्यात
गोबरवाही वार्ता:-पोलीस अधिक्षक नुरुल हसन साहेबांनी भंडारा जिल्हात पदभार सांभाळताच अवैध धंदे करणाऱ्यांना नाकी नऊ करुन सोडले.
गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीतील चिखला गावात दुर्गाचौक येथे ईक्ट्रानिक गेम पार्लर जुगारावर छापा मारुन ईलेक्ट्रॉनिक मशीन 9 नग व 4 खुर्ची असा एकुण 2 लाख 17 हजार 150रुपयेचा मुद्दे माल जप्त केला व खेळत असलेले दोन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नुरुल हसन

यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद गिरी व त्यांचे सहकारी पोलीस कर्मी पुढील तपास करीत आहेत.