Uncategorized
माजी आमदार चरण वाघमारे तुतारी ची कासरे हाती घेतली…
भंडारा जिल्हा वार्ता:-माजी आमदार चरण वाघमारे हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

आन्द्रप्रदेशातील निवडणूकीत बिआरएस चे निवडणूकीत पराभूत झाल्याने केसीआर यांची सत्ता गेली. याचा परिणाम महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्र राज्यात भारत राष्ट्र समिती चा वर्चस्व कमी झाला त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चरण वाघमारे केव्हाही राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांची तुतारी हाती घेतली व त्यांची तिकीट सुध्दा पक्की झाल्याची माहिती मिळत आहे.
ह्या प्रवेशामुळे शरद पवार विरुद्ध अजीत पवार गट अशी मंसा असलेले शरद पवार साहेबांचे स्वप्नही साकार होणार! नवीन गडी आल्याने…!
