राजकीय
खासदार श्री. प्रफुल भाई पटेल यांची ॲड्. नेहा शेंडे ( ठवरे) यांच्या निवासस्थानी सदिच्ा भेट

खासदार श्री.प्रफुल पटेल यांची ॲड. नेहा शेंडे (ठवरे) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क :- खात रोड, भंडारा येथे खासदार श्री. प्रफुल पटेल यांनी ॲड. नेहा शेंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी विविध विषयावर चर्चा करुन समस्या जाणुन घेत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकी च्या निमित्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशी सूचना श्री प्रफुल पटेल यांनी केली. व श्री. पीयुष ठवरे व सौ. नेहा ठवरे यांना सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद दिला.
या प्रसंगी प्रामुख्याने सर्वश्री सर्वश्री राजेंद्र जैन, नाना पंचबुध्ये,मधुकर कुकडे, सुनील फुंडे, धनंजय दलाल, डॉ. रवींद्र वानखेडे, हेमंत महाकाळकर, नारायण सिंह राजपूत, राजू हाजी सलाम, गणेश बाणेवार, गणेश चौधरी, बंटी बांगडकर, अमन मेश्राम, निखिल शेंडे, मनोज नारनवरे, मंजुषा बुरडे, हर्षा वैद्य, रजिया गेडाम, राजश्री राखडे, सहित अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वार्थी करमकर
न्यूज रिपोर्टर
पोलीस की आवाज न्युज नेटवर्क
महिला प्रतिनिधी

