राज्य

सत्यमेव जयते के घोषणाओं से कोंढाली नगरी गूंजी*
अनिल देशमुख जेल से रिहा होते ही कोंढाली में भारी जश्न मनाया गया
गांव -गांव मे मनाया जल्लेष

कोंढाळीत राष्ट्रवादी कांग्रेस कडून जोरदार जल्लोष
वार्ताहर-कोंढाळी
कोंढाळी राज्याचे माजी गृहमंत्री व काटोलचे आमदार अनिल देशमुख यांची आज जेलमधून बेलवर सुटका होताच राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यानी कोंढाळी मेनरोड येथील अनिल देशमुख यांच्या कार्यालया समोर ढोल ताश्यांच्या गजरात फटाके फोडून मिठाई वाटून जोरदार जल्लोष केला.
कोंढाळी येथील मेन रोड वरील अनिल देशमुख यांच्या कार्यालया समोर आज अनिल देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जेलमधून सुटका होताच कोंढाळी व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात मिठाई वाटून फटाके फोडून जल्लोष केला.


फोटो…..अनिल देशमुख यांच्या कार्यालया समोर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्याचा जल्लोष…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button