जिल्हा

गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये नवे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.नितीन मदनकर

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता★ गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये नवे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.नीतीन मदनकर पदावर होणार!

नुकत्याच पोलीस अधीक्षक कार्यालयातुन निघालेल्या पत्राद्वारे मा.नीतीन मदनकर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार सांभाळणार आहेत.

नवे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.नीतीन मदनकर यांनी मा.लोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा, मा.ईश्वर कातखडे, अपर पोलीस अधीक्षक भंडारा आणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रस्मिता राव नीतीपुडी यांचे आभार मानले.

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★ला माहिती देतांना सांगितले की कायदा, शांतता व सुव्यवस्था कठोर पणे पार पाडण्याचे आश्वासन दीले व अवैधरित्या धंद्यावर अंकुश लावण्याचे सुध्दा आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button