राजकीय
तुमसर शहर राष्ट्रवादी काग्रेस तर्फे★परमात्मा जुमदेवजी बाबा★कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रम

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:- दि. २५/१२/२०२२ रोज रविवार ला
**परमात्मा जुमदेवजी बाबा **
कार्यक्रमा निमित्त
रथयात्रा सामुहिक हवन कार्य
भव्य सेवक संमेलन निमित्
तुमसर शहरात मोठ्या उत्साहाने भक्तांनी शोभायात्रा चे आयोजन करण्यात आले होते.
त्यात हजारों च्या संख्येत भक्त मंडळीची उपस्थिति होती.
विविध प्रकारचे झांकी चे सुध्दा मनोरम दृश्य प्रस्तुत करण्यात आले.

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तुमसर शहर
तर्फे —
शोभायात्रा मध्ये उपस्थित सर्व भक्तमंडळींचे स्वागत करण्यात आले.

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तुमसर शहर
तर्फे महाप्रसाद वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमात आमदार मा. राजु जी भाऊ कारेमोरे
माजी खासदार मा. मधुकर जी भाऊ कुकडे
माजी नगराध्यक्ष मा. अभिषेक जी भाऊ कारेमोरे
मा. यासिन जी भाऊ छवारे अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष तुमसर शहर , मा. सुनिल जी भाऊ थोटे विधानसभा युवा अध्यक्ष, मा. सलाम जी भैय्या तुरक माजी नगरसेवक व समस्त राष्ट्रवादी कांग्रेस परिवारातील मान्यवर मंडळींनी —
** रथयात्रेचे ** स्वागत केले.
व उपस्थित भक्त मंडळीचे स्वागत केले.
व महाप्रसाद वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कांग्रेस परिवारातील —
मा. आमदार राजु जी भाऊ कारेमोरे
माजी खासदार मा. मधुकर जी भाऊ कुकडे
माजी नगराध्यक्ष मा. अभिषेक जी भाऊ कारेमोरे
मा. यासिन जी छवारे, मा. सुनिल जी थोटे , मा. सरोज ताई भुरे, मा. पमा ताई ठाकुर , मा. सलाम जी तुरक,मा. सागर जी गभणे , मा. शैलेश जी साखरवाडे, मा. तिलक जी गजभिऐ, मा. सौ. विजया ताई चोपकर, मा. सौ. कविता ताई साखरवाडे, मा. सौ. नंदा ताई डोरले, मा. सौ. अश्विनी ताई थोटे, मा. सौ. नेहा ताई मोटघरे, मा. नानु जी परमार, मा. जाकीर जी तुरक, मा. गुलराज जी कुंदवानी, मा. गोवर्धन जी किरपाने , मा. प्रदीप जी भरणेकर, मा. संदेश जी डुंभरे, मा. अवी जी पटले, मा. रिंकु ठाकुर, मा. संकेत गजभिए, मा. बंटी जी भुरे, मा. सुनिल जी साखरवाडे, मा. नरेश जी मोटघरे , मा. शकील जी शेख
मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे सन्माननिय पदाधिकारी, कार्यकर्ता बंधु, भगिनी उपस्थित होते.

