राजकीय

शिवसेना पक्ष प्रमुख. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बिनविराचे आरोप करणारा अमरावतीचा किल्ल्या आमदार वाचाळ वीर रवी राणा चा शिवसेनेच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयासमोर जाहीर निषेध करून प्रतिमेला जोडे मारण्यात आले व काळ फासण्यात आले

वाचाळवीर रवि राणाचा पंढरीत निषेध
शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बिन बुडाचे आरोप करणारा अमरावतीचा बायल्या आमदार वाचाळवीर रवि राणाचा आज तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिल कार्यालया समोर जाहीर निषेध करून त्याच्या प्रतिमेला जोडोमार अंदोलन करण्यात आले
या वेळी
शिवसेना पंढरपुर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके . जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे. जेष्ठ शिवसैनिक पितांबर कापसे. विलास चव्हाण .उमेश काळे. मीनाताई साखरे. कौसल्या साठे. श्रीनिवास उपळकर.
लंकेश काकासाहेब बुराडे. महाविर हाके. संजय कृष्णा घोडके. वैभव ननवरे. अंबादास मराठे . नामदेव चव्हाण. बळीराम सावंत. नवनाथ घोडके. पृध्वीराज ननवरे. चेतन नेहतराव.संभाजी कुंभार. राजू धुमाळ.महेश कांबळे गौसपाक आत्तार. समाधान जगदाळे. प्रशांत माने.शामराव सुरवसे. पप्पू पीतळे.प्रणित पवार. नवनाथ घोडके .राहुल घोडके. लाला बाघाव.अदी तालुका शिवसेनेचे शिवसैनिक व पदाधिकारी. व महिला उपस्थित होत्या…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button