राज्य

जिजामाता महिला ग्राम संघ ची सावडी येथे महाजीविका अभिमान अंतर्गत माही बैठक संपन्न

जिजामाता महिला ग्राम संघ ची सावडी येथे महाजीविका अभियान अंतर्गत माही बैठक संपन्न

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र ) सह संपादक

जमहाजीविका अभियान अंतर्गत आज मौजे सावडी येथील जिजामाता महिला ग्राम संघाची मिटिंग घेण्यात आली यावेळी प्रार्थना ,परिचय घेण्यात यावेळी VPRP पेंडिंग माहिती संपूर्ण भरून submit करण्यास सांगितले ,फूड लायसन्स उद्यम आधार काढण्यास सांगितले तसेच CIF निधी मागणी करणाऱ्या समुहांचे MIP करण्यास सांगितले तसेच ग्राम संघ व समुहांचे दप्तर तपासून समुहांचे BK ट्रेनिंग ICRP यांस गावनिहाय घेण्यास सांगितले तसेच प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी PMFME योजनेची माहिती सांगून फॉर्म भरून घेण्यास सांगितले तसेच व्यवसाय फोटो पाठवण्यास सांगितले त्याचप्रमाणे ICRP यांनी समूहांच्या मिटिंग दशसूत्री प्रमाणे घेऊन मिटिंग चे फोटो ग्रुप वर पाठवण्यास सांगितले ग्राम संघ लिपिका यांनी ग्राम संघ दप्तर लेखन चे फोटो ग्रुप वर पाठवण्या बाबत सूचना देण्यात आल्या उपस्थित ICRP सौ.रेखा शेलार ,ICRP सौ.निर्मला शेलार , ग्राम संघ अध्यक्ष प्रमिला जाधव , कोशाध्यक्ष सौ.स्वाती गायकवाड, लिपिका सौ.कोमल जाधव ,समुहांचे अध्यक्ष सचिव यांचेसह CAM श्री.दादासाहेब शिंदे ,CFM श्री.शंकर येवले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button