आय.पी.एस. श्वेता खेडकर बदलीनंतर पुन्हा नागपुरच्या डी.सी.पी.झाल्या

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता★प्राप्त माहिती नुसार बदलीनंतर पोलीस महासंचालक कार्यालयात रुजु होण्यापासून रोखन्यात आलेल्या नवु IPSअधिकारी पैकी काहीच्या बदल्या रद्द करण्यात आलेल्या असुन उर्वरित अधिकारी यांना नव्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या.
नागपुरचे पोलीस उपयुक्त कडे(DCP)ची जवाबदारी सोपवली आहे. यापूर्वी सुनील लोखंडे यांची
नागपूर लाDCP म्हणून नागपूर ला रवानगी करण्यात आली होती आता त्यांना जुण्या पोस्टींग च्या ठाणे आर्थिक गुण्हे शाखेचा DCP पदी राहण्यात सांगितले आहे. प्रकाश गायकवाड, मीरा भाईदर वस ई ,तीरुपती काकडे, दिपक देवराज, नम्रता पाटील, संदीप डोईफोडे, घोळोपंत स्वामी, किशोर काळे,प्रशांत मोहिते, आणी योगेश चव्हाण अशा प्रकारे आय पी. एस अधिकारी यांचे स्थानांतरण करण्यात आले.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला अधिकारी यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या होत्या परश्पर मतभेद झाल्यावर सरकारला दोन दिसायत आदेश काढायचा लावले.पहिल्या आदेशानुसार बदल्या थांबहुन ईतर नवीन ठिकाणी नियुक्ती करण्यात आली.




