राजकीय
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण व भुमीपुजन


★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता★ मिळालेल्या माहितीनुसार १२नवबंर २०२२रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री मा.उदय सामंत भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन भंडारा शहरातील खाम तलाव सौंदर्यीकरण कामाचे उद्घाटन व नाशिक नगर मैत्रीय बुध्द विहार येथे नगरपरिषदेच्या ई-लाईब्ररी ,अभ्यासिका आणी मेडीटेशन सेंटर चे लोकार्पण आणी हुतात्मा स्मारक येथे बगीचा सौंदरीकरण कामाचे भुमीपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार सुनील जी मेंढे, आमदार नरेन्द्रजी भोंडेकर ईतर मान्यवरासह उपस्थित होते.



