अनीस सुलतान ने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांच्या शिवसेना गटात क्रुषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला

पोलीस की आवाज न्यूज प्रतिनिधी पठाण इमरान भराडी दिनांक 2 10 2022 रोजी भराडी येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा नागरिक सत्कार निमित्त सिल्लोड चे नगरसेवक शेख बबलू यांचे पुढे कारणे माजी ग्रामपंचायत सदस्य शेख अनिस सुलतान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या असते शिवसेना मध्ये प्रवेश करते एजाज पठाण योगेश खेडकर शेख अलीम सय्यद शफिक आकाश गायकवाड शेख यासीन शेख अरबाज इमाम जमीर शेख रमेश गायकवाड राजू गायकवाड जमीर राठोड शेख जाकीर पठाण अबुजर याकूब यांचा प्रवेश करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन सरपंच पप्पू जगनाडे उपसरपंच गजानन महाजन अनिस पठाण . माजी उपसभापती काका पाटील राकडे ग्रामपंचायत सदस्य जाहिद शेख
. सूतगिरणी संचालक राजेंद्र ठोंबरे डॉक्टर मच्छिंद्र पाखरे खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश पाटील साळवे शेख आरिफ विजू सिंघवी सोसायटी संचालक सदाशिव खोमणे सोसायटी चेअरमन मिया भाई वसीम आझाद असे पठाण अल्पसंख्या समाजसेवक पठाण इमरान शेख नजीर ओम पाटील महाजन लवराज महाजन राहुल महाजन अधिक उपस्थित होते




