राज्य
गरीबांसाठी धान्य सोडले


- पठाण इम्रान भराडी प्रतिनिधी पोलीस की आवाज न्यूज भराडी ता.सिल्लोड येथे सेवा सोसायटी व रास्त भाव दुकानदार कडुन शासनाकडून वंचिताना लाभ मिळवून देण्यासाठी स्वेच्छेने धान्य लाभ सोडून देणारे चे सत्कार*
भराडी 1)राजेंद्र माणिकचंद छाजेड 2) कर्नावट महावीर 3) डाॅ.रघुनाथ माली 4)शिवराज सदाशिव खोमणे 5) शेख बद्रोदीन चेअरमन 6)धारकर बद्रिनाथ 7) साखला राहुल यांनी प्राथमिक स्तरावर लाभ सोडण्याचा संकल्प करून वंचित लाभार्थीस लाभ मिळवून देण्यात यावेत म्हणून अपेक्षा व्यक्त केली असून यावेळेस त्याचे सत्कार करून प्रोत्साहन देण्यात आले यावेळेस सोसायटीचे चेअरमन मियाभाई उर्फ बद्रोदीन शेख , तंटामुक्ती अध्यक्ष सोसायटीच जेष्ठ सदस्य कोंडीबा राकडे, महाजन विष्णु ,सिल्लोड रेशन दुकानदार तालुकाध्यक्ष रफिक शेरखान ,सदाशिव खोमणे ,अर्जुन शेळके, सोसायटीचे सेल्समन काकासाहेब महाजन,विश्वनाथ पांडव ,वसीम आझाद सह अनेक गावातील नागरिक उपस्थितहोते.



