जिल्हा

आमदार परिणय फुके यांनी मोहाळी तालुक्यातील नागरिकांना अतिक्रमण पट्टे देण्याचे निर्देश दिले

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तालुक्यातील नागरिकांना मोहाळी नगरपंचायत येणारे अतिक्रमण पट्टे नियमित करुन पट्टेधारकाच्या नावाने करण्याबाबत निवेदन देऊन मागणी केली आहे.

मा. आमदार परिणय फुके यांनी नागरिकांच्या निवेदनाची दखल घेत भुमीअभिलेग उप अधिक्षक श्री.भोकरे व नगरपालिका चे अधिकारी श्री.वाघाये यांच्यासी दुरध्वनी वर संपर्क करुन पट्टे रहिवाशांना नावाने करण्याचे निर्देश दिले.

यावेळी नगराध्यक्ष सौ.छायाताई डेकाटे, नगरसेविका सौ.दिशाताई निमकर,भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ.अश्विनीताई कुभांरे,श्री.फिरोज कुभांरे, मंगेश पारधी, रामदयाल पराते, राजील डेकाटे, रामा श्रीरसागर, दिनेश निमकर व ईतर गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button