दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा साखर उद्योग गौरव पुरस्कार 2022 पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार पांडुरंग परिवाराचे प्रमुख प्रशांत परिचारक यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल भटुंबरे ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला


मा.श्री.जोतीराम कांबळे ,पंढरपूर प्रतिनीधी.
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-दि डेक्कन सुगर मिल टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा साखर उद्योग गौरव पुरस्कार 20 22 पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार पांडुरंग परिवाराचे प्रमुख प्रशांत मालक परिचारक यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार भटुंबरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक फंची बापू शिंदे भटुंबरे चे माजी सरपंच भारत आप्पा शेंबडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भीमराव तात्या शिंदे भटुंबरे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन पंडित दादा शेंबडे पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे शिवाजी भाऊ सलगर मोहन भाऊ खांडेकर संजय येडगे अजय नाना खांडेकर किशोर तावसकर अण्णा येडगे पोलीस पाटील अनिल पाखरे अर्जुन लोखंडे सावळाराम शेंबडे नवनाथ खांडेकर निलेश शिंदे लखन शेंबडे यांच्यासह भटुंबरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते





