देश

तुमसर पंचायत समिती पाथरी ग्रामपंचायत मध्ये “माहिती चा अधिकार अधिनियम-2005”अंतर्गत मागीतलेली माहिती अर्जाला दाखवली केळाची टोपली.

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-भंडारा जिल्ह्यापरिषद अंतर्गत तुमसर प.स. मधिल पाथरी ग्रामपंचायत मध्ये एकाRTlकार्यकर्त्यांनी लावलेल्या “माहिती चा अधिकार अधिनियम-2005″अंतर्गत पाथरी ग्रामपंचायत सचिव यांना एकाRTI कार्यकर्तें0नी 7//06//2022 ला ग्रामपंचायत च्या सर्व कामाविषयी माहिती मागीतलेली होती, बातमी लिहेपर्यत अर्जदाराला माहिती काही मिळाली नाही.

सविस्तर व्रुत्त असे की एकाRTI कार्यकर्त्यांना कोणत्याही कार्यालयातुन माहिती न मिळणे ही हास्यास्पद बाब आहे, वरिष्ठांनी ह्या बाबीकडे लक्ष देऊन भ्रष्टाचार कमी करण्यास मदत करावी कारण हा कायदा भ्रष्टाचार कमी करुन पारदर्शकता आणण्यासाठी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button