आरोग्य
मधुमेह तपासणी कीट उपलब्ध नसल्याने रोगींना परेशानी चा सामना करावा लागतोय




पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क आरोग्य वार्ता:-संपूर्ण भारत देशात मधुमेहाचे रोगी दिवसेदिवस वाढत आहेत़ ह्याअनुसंघाने भारत सरकार च्या आरोग्य विभागाने मधुमेह तपासणी कँम्प प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध केले.परंतु काही दिवसापासून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात मधुमेह तपासणी कीट उपलब्ध नाही त्यामुळे गावागातुन येणाऱ्या रोगींना खुप परेशानी चा सामना करावा लागतोय. बातमी प्रकाशित होताच काय प्रतिक्रिया होते ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.



