भंडारा जिल्ह्यात तुमसर व मोहाडी तालुक्यात अनेक ठिकानी अतिवृष्टि मुळे पडलेल्या घराचे पंचनामे करा -डॉक्टर हरेंद्र रहांगडाले


पुलिस की आवाज न्यूज़ नेटवर्क ला माहिती मिळेनुसार भंडारा जिल्ह्यात तुमसर व मोहाडी तालुक्यात अनेक ठिकानी अतिवृष्टि मुळे अनेकांची घरे पडली आहे अगस्त महिन्यात सततंधार पावसामुळे मातीचे ही अनेक घरे पडलीत तर काही घरे पडक्या अवस्थेत आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते कुटुंब बेघर झाले आहेत त्या कुटुंबाना पुनर्वासित करावे व राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी तसेच या कुटुंबाना प्रधानमंत्री आवास योजनेचा सुद्धा लाभ देण्यात यावी तलाठी मार्फत तातडीने सर्वे करून पंचनामा करन्यात यावी सदर मांगनीचे निवेदन तहसीलदार तेढे तहसील कार्यालय तुमसर यांचे मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रा चे खासदार सुनील मेंढे व जिलाधिकारी भंडारा यांना निवेदन देन्यात आले आहे तुमसर तालुक्यातील वाहनी येथिल एका महिलेच्या अंगावर घराची भिंत कोसळून त्या महिलेचा मृत्यू झाला असल्याचेही प्रसिद्धि पत्रकात नमुद करण्यात आले आहे व अतिवृष्टि मुळे पडलेल्या व पडक्या अवस्थेत असलेल्या तसेच रहण्यायोग्य नसलेल्या घराचे पंचनामे करुन त्या नुकसानग्रस्ताना तातडीने मदत देण्यात यावी अशी मांगनी माजी जिला परिषद सदस्य व किसान आघाडीचे जिलाध्यक्ष माननीय डॉ हरेंद्र रहांगडाले यांनी शासन व प्रशासन दिलेल्या निवेदनातुन तातडीने सर्वे करून त्या गरीब लोकांना नुकसान भरपाई व घरकुल देण्यात यावी अशी मांगणी केली आहे
रूपसिंग फत्तू जी पिलगर
पत्रकार
पुलिस की आवाज न्यूज़ नेटवर्क
जाहिरात के लिए संपर्क करें




