सामाजिक
तालुका विधी सेवा समिती तुमसर मार्फत साक्षरता दिवस संपन्न…

तुमसर वार्ता:-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंतर्गत द्वारे तुमसर तालुका सेवा विधी समिती तुमसर तर्फे 8 सप्टेंबर ला श्रीमती गोपीकाताई भुरे महिला महाविद्यालय तुमसर येथे साक्षरता विषयावर विद्यार्थ्यांना महिला सेल च्या वृंदा गायधने तुमसर पोलीस स्टेशन यांनी मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालय प्राचार्य सुध्दा उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती अश्लेशा कुंभलकर विधी सेवा प्राधिकरण ह्या होत्या.
