आंतरराष्ट्रीय धम्मदूत सिनेअभिनेते गगनजी मलिक यांची बुद्धगीरी टेकडी बुद्धभूमी माडगी येथे भेट
तुमसर वार्ता:-झी टीव्ही वरील रामायण सिरीयल मध्ये प्रभू राम आणि सोनी टीव्ही वरील संकट मोचन महाबली हनुमान सिरीयल मध्ये भगवान राम, श्रीकृष्ण, भगवान विष्णू यांचे अभिनय करणारे आणि श्रीलंका येथील श्री सिद्धार्थ गौतमा चित्रपटा मध्ये भगवान गौतम बुद्ध यांची भूमिका करणारे जागतिक धम्मदूत कंबोडिया देशातील संस्कृती व पर्यटन ऍम्बेसिडर गगणजी मलिक यांचे बुद्धगिरी टेकडी बुद्धभूमी माडगी येथे आज भेट दिली त्याच बरोबर महाराष्ट्र शासन पुरस्कार सम्मानित आबेडकरी चळवळीतील नेते धम्मप्रचारक दि. बोदानंद गुरुजी यांच्या घरी जाऊन त्यांच्या फोटो नां पुष्प अर्पण करून अभिवादन केले उपस्तिथ एकता रोडगे, राजेश कांबळे, मोनिका रामटेके, निखलेश गजभिये, संजय रामटेके, शुभम चिमणे,करण चौरे, राजेश रामटेके, लक्ष्मी चौरे, करुणा गजभिये, शीतल रोडगे,सिद्धार्थ डोंगरे, ममिता चौरे,आशिष कांबळे, अमित वाघमारे, साशंक रामटेके, सुनीता रोडगे, पूजा चमने स्नेहल रोडगे हे उपस्थित होते.
