राज्य
तुमसर चे उप विभागीय अधिकारी यांची नियुक्ती

तुमसर वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर च्या सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मीरा किशोर संखे IAS 2023 यांची भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे उप विभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. कश्मीरा हे डेंटिस्ट असुन ठाने शहरातील रहिवासी आहेत.
डॉ. कश्मीरा ह्या 2023 बॅच च्या असुन 2023 मध्ये UPSC च्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत तर देशात पंधरावा क्रमांक पटकावला.



