राज्य

प्रहार जनशक्ती पार्टी व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन

भंडारा जिल्हा वार्ता:-बच्चु कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन दिव्यांग व शेतकऱ्यांच्या मागणी साठी सुरु केले त्यांच्या समर्थनार्थ पालांदुर मध्ये10 जुन 2025 रोज मंगळावर पासून सुरु असलेल्या आमरण उपोषण, अन्नत्याग आंदोलनाला दिनांक 13 जुन 2025 ला सकाळी 10 वाजे. उपोषणकर्ते यांच्या आरोग्याची तपासणी आरोग्य सेविका तिरपुडे यांनी भेट देऊन केली तर पालांदुर चे ठाणेदार सतीश बंसोड यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत आंदोलन स्थळी भेट घेतली, ह्या महसूल विभागाचे तहसीलदार देशमुख सा., नायब तहसीलदार व पुरवठा अधिकारीरोशन कापसे आंदोलन स्थळी पोहचुन राज्यस्तरीय मागण्या समोर शासनाकडे पाठवु असे आश्वासन दिले. यावेळी भंडारा प्रहार जनशक्ती चे जिल्हा सचिव जयेन्द्र देशपांडे, भंडारा जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांधे प्रहार व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button