राज्य
भंडारा पोलीस स्टेशन ला नवीन पोलीस निरीक्षक रुजु…

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्हा मध्ये बहुतेक पोलीस विभागात फेरबदल झालेले आहेत. पोलीस निरीक्षकांच्या सुध्दा बदल्या झालेल्या आहेत, त्यापैकी उल्हास भुसारी हे भंडारा पोलीस स्टेशन ला पोलीस निरीक्षक ह्या पदावर रुजू झाले. ते ह्यापूर्वी सायबर विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी गृह विभाग भंडारा ला सुध्दा कार्य केले. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात स्थानिय गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्य केले.




